Dictionaries | References ग गोषमाल Script: Devanagari See also: गोशमाल , गोशमाली , गोश्माल , गोश्माली , गोषमाली , गोस्माल Meaning Related Words गोषमाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कानउघाडाणी ; कान पिळणी ; शिक्षा ; नतिजा . आम्ही हरामखोर असें खचित यकीन जालें असल्यास आम्हांस परिच्छिन्न गोश्माली करावी . - ऐस्फुले ४९ . २ चोरटा हल्ला . भोवतें हिंडून गोषमाल देऊन त्यांचा मुलूख मारून धुंदी करावी . - मराचिथोशा ५७ . [ फा . गोश = कान + मालना = घासणें . फा . गोशमाली = कानउघडणी , शिक्षा ; गोशमाल = कान पिळणें ] गोषमाल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोषमाल देणेंआडून हल्ला चढविणें. ‘मध्ये गनीम घालून जिकडे जिकडे गनीम जाई तिकडे तिकडे जागा जागा गनीमास गोषमाल देऊन तिकडूनही मारून काढिला.’-श्रीशिवछत्र. चरित्र १७८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP