Dictionaries | References ग गोळी Script: Devanagari Meaning Related Words गोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A small ball gen.; a globule, bullet, bolus, pill, pellet. 2 A cannon or musket ball. 3 The pile of cloth rubbed or gathered up into a lump. गोळी घालणें To fire a ball at. गोळी चढविणें To eat intoxicating drugs or preparations. गोळी लागणें in. con. Used when a person is vomiting from having swallowed a fly. गोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A pill. A bullet, a musket ball.गोळी घालणें Fire a ball at.गोळी चढविणें Eat intoxicating drugs or preparations. गोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun औषधाची लहान गुटिका Ex. डॉक्टरांनी मला चार गोळ्या दिल्या ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবড়ি benগুলি gujગોળી hinगोली kanಮಾತ್ರೆ kasدوا پھوٚل kokगुळी malഗുളിക mniꯒꯨꯂꯤ nepगोली oriବଟିକା panਗੋਲੀ tamமாத்திரை telమూత్ర urdگولی , دوا کی گولی noun बंदुकीतून निघणारे लहान गोलक Ex. त्याने बंदुकीत गोळ्या भरल्या HYPONYMY:छर्रा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুলি bdगुलि gujગોળી kanಗುಂಡು kasگوٗلۍ malഉണ്ട mniꯅꯣꯡꯃꯩ꯭ꯃꯔꯨ nepगोली oriଗୁଳି sanगुलिका tamதோட்டா telతూటా urdگولی noun साखरेत चवीसाठी लिंबू, संत्रे इत्यादींचा अर्क मिसळून बनवलेला एक गोल, छोट्या आकाराचा टणक खाद्यपदार्थ Ex. मुलांना गोळ्या खूप आवडतात. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टॉफीWordnet:hinटॉफ़ी गोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( ठा .) एक जातीचा मासा . स्त्री. १ ( सामा . ) लहान गोळा ; गोला ; गोलक ; गोटी . २ बंदुकीचा गोळा . ३ चोळमटलेल्या कपडयांचा लहान ढीग , रास . ४ ( ना . ) बैदूल . ५ ( ना . ) पटकी ; कॉलरा ६ ( गो . ) लहान तांब्या , घागर , बिंदलॉ . ७ ( राजा . ) खाडींतील चिखलाचा वीतभर लांबी - रुंदी - उंचीचा गोळा . या गोळयाचा बांध टिकाऊ असून यावर नाचणी चांगली होते . ८ गुरांचा एक रोग . ( इं . ) अॅन्थ्रॅक्स . [ सं . गुली ; प्रा . गोलिया ] ( वाप्र . )०घालणें १ बंदुकीची गोळी मारणें .०चढविणें मादक पदार्थाची गोळी खाणें . ( आडून००मारणें स्वत : पुढें न होतां दुसर्याकडून इष्ट कार्य घडवून आणणें ; अप्रत्यक्षत : काम करून घेणें .०लागणें १ माशी लागल्यामुळें वांती होणें . २ कार्य नेमकें होंणें ; मात्रा लागू पडणें . सामाशब्द -०बार पु. बंदुकीच्या गोळयांची फैर ; बंदुक उडविणें .०चा ळयाचाटाप्पा गोळीमारणी - पुस्त्री . बंदुकीच्या किंवा तोफेच्या गोळयाचा मारा जेथपर्यंत जातो तें अंतर . गोळी गोळे बेरीज - स्त्री . गोळाबेरीज पहा . गोळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोळी घालणेंबंदुकीने गोळी मारून ठार करणें. Related Words गोळी टॉफ़ी गोळी झाडणे गोळी मारणे गोड गोळी भांगेची गोळी गोळी वाजविणें सापाची गोळी आडून गोळी मारणार आडून गोळी मारणें अडाण्याची गोळी भलत्यासच गिळी سانپ ସାପ ବାଣ bullet गोळी चढविणें गोळी लागणें गुळी वटिका serpent pill slug tablet گوٗلۍ لایٕنۍ دوا پھوٚل गुळी घालप গুলি মারা गोली मारना સાપ ਗੋਲੀ ਮਾਰਨਾ ਸੱਪ ગોળી મારવી सोरोप మూత్ర ಗುಂಡು ಹಾರಿಸು ماٹَم پھوٚل میٹھی گولی بَھنٛگہٕ پھول गड्डे চেনিগুটি ভাং-এর গুলি মিষ্টি গুলি विजयावटी ଭାଙ୍ଗମୋଦକ ମିଠାଲଡ଼ୁ ભાંગની ગોળી મીઠી ગોળી ਭੰਗ ਦੀ ਗੋਲੀ ਮਿੱਠੀ ਗੋਲੀ दुलुर मेथाय फिथर भाँग की गोली भांगाची गुळी मिष्टगुल्लिका मीठी गोली இனிப்பான மாத்திரை மாத்திரை తీపిగోళి తూటాపేల్చు భంగాకుగుళిక ಮಾದಕ ಮಾತ್ರೆ ಸಿಹಿ ಗೋಲಿ ഗോലിമിഠായി ഭാംഗ് ഉണ്ട വെടിവയ്ക്കുക বড়ি সাপ ବଟିକା ਗੋਲੀ ગોળી बरि साँप ഗുളിക गोली lozenge গুলি tab போதைமாத்திரை ಮಾತ್ರೆ சுடு implantation pellet pill tile preservative table pellet structure enteric coated pill hot shot tunnel cast iron shot dispensing error chilled shot बंदूक उडणें टॉफी open fire गुलसान निशाण(=लक्ष्य, नेम) निशाण उतरणें repetab pellet cast steel shot shot blasting सयरर सणण सणणण गढवा शहर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP