Dictionaries | References

गूड

   
Script: Devanagari
See also:  गूढ

गूड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   with the ear.

गूड

  न. गुड पहा . १ कणसासकट बांधलेली पेंढी , जुडी ( जोंधळा , बाजरी वगैरची ). बाजरीचें - जोंधळयाचे - गव्हाचें - गूड - ढ . २ ( खा . ) गंजी ; ढीग ; रास ; सुडी . ३ ( व . ) कडब्याची वगैरे उंच व देवळाच्या शिखरासारखी रचलेली गंज .[ का . गुड्ड = डोंगर . गुडी = देऊळ ]

गूड

   गूड खाय घोडा, तेल खाय जोडा
   घोडा हा सारखा बाटूक, धान्याच्या पेंढ्या खात असतो, त्‍याचप्रमाणें जोडा कितीतरी तेल पितो. घालावे तितके थोडेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP