Dictionaries | References

गुरगुरणे

Script: Devanagari

गुरगुरणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे   Ex. मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे   Ex. नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  मांजर इत्यादीचे गुरगुर किंवा घुरघुर असे शब्द करणे   Ex. मांजर गुरगुरत आहे.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಘುರ್ ಘುರ್ ಎನ್ನು
kasگرٛاڑ کَرُن
telగుర్ గుర్ మను

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP