Dictionaries | References

रोराण

   
Script: Devanagari

रोराण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

रोराण

  न. 
   घुशींचा एकदम होणारा रों रों असा मोठा आवाज .
   ( ल . ) गोंगाट ; पोरे इ० च्या ओरडण्याचा गलका किंवा गलबला ; किलकिलाट .
   थोड्या कारणावरुन झालेले शिवीगाळ , मारहाण इत्यादि प्रकारचे मोठे भांडण . [ ध्व . ] रोरावणे , रोंरेणे - अक्रि . ( राजा . )
   गुरगुरणे .
   ( घुशीने ) रोंरों असा आवाज करणे . रोंरों - अ .
   ( घुशीप्रमाणे ) रों रों अशा आवाजाने .
   सूं सूं करीत ; बाणाच्या गतीमुळे होणार्‍या आवाजाने . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP