Dictionaries | References

गुदगुद

   
Script: Devanagari
See also:  गुदगुदां , गुदगुदी , गुदगुली

गुदगुद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gudaguda or dāṃ ad Imit. of the sound of ebullition, effervescence &c.
gudaguda f Tickling. See गुदगुली.

गुदगुद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Tickling or titillation. Mental tickling, i.e.--a substance in boiling or effervescing, delighting, gratifying, pleasing. Fig. Itching (to fight or to do).

गुदगुद     

 स्त्री. १ शरीरास हात वगैरेचा स्पर्श झाल्यामुळें हंसू येण्याचा जो विकार होतो तो . ( क्रि० करणें ; येणें ; सुटणें ; वाटणें ). २ ( ल . ) संतोषणें ; हर्ष ; आनंद ; सुख : आनंदाची उकळी . भगवदगुणश्रवणेंकरून चित्तास गुदगुल्या होतात . ३ कंड ; आग ; खाज ( फोड , उष्णता इ० मुळें होणारी ). ४ ( ल . ) फुरफुरी ; सुरसुरी ; कंडू ( लढाई , भांडणतंटा इ० ची ). ( क्रि० मोडणें ; जिरवणें ). गुदगुद , गुदगुदां - क्रिवि . खतखतां ( कढ , ऊत याच्या ध्वनीप्रमाणें ). गदगद , गदगदां पहा . गुदगुदणें - अक्रि . १ कढ येणें ; खदखदणें ( पदार्थ कढतांना , ऊत येतांना ). २ कंड , खाज सुटणें ( शरीर , अवयव यांस ). [ घ्व . गुदगुद . सं . गदगद ; हिं . गुदगुदना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP