Dictionaries | References

गाडेकरी

   
Script: Devanagari
See also:  गाडीवान

गाडेकरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gāḍēkarī m A cartman, a wagoner.

गाडेकरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cartman, a coachman.

गाडेकरी     

गाडेकरी बसला गाड्यावर व बायको दिली भाड्यावर
जो मनुष्‍य गाडी भाड्याचा धंदा करतो त्‍याला भाड्याकरितां नेहमी घराबाहेर दिवसां किंवा रात्रीहि राहावे लागते. त्‍यामुळे पाठीमागे त्‍यास आपल्‍या स्‍त्रीकडे लक्ष्य देण्यास सवड नसते
तेव्हां ती व्यभिचारी निघण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP