Dictionaries | References ख खांडें Script: Devanagari See also: खांडा Meaning Related Words खांडें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khāṇḍēṃ n A dry spot or shoal in a river. See खांडडोह. खांडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . रुंद पात्यांची दुधारी सरळ व वाटोळ्या टोकांची तरवार , खंडा पहा . ' पुआ खाडेआं खरटिनी । दानव प्रतापु . केरु . फेडौनी । - शिशु १५८ . ' वोडन खांडें घेतलें . करीं । ' - एरुस्व १२ . १२६ . न. तरवार ; खांडा . ' सार थियांचा तोंडी सुनि खांडें । ' - शिशु १०४७ . ( खंड ) खांडेकरी - कर - पु . तरवार बाळगणारा शिपाई खांडाईत .' तीन शत उभे खांडेकर । ' - कथा ४ . ६ . १७५ .०ईत वि. खांडा बाळगणारा ; खांडेकरी ( शिपाई )०धुआवन न. ( महानु .) ( तरवारीस पाणी देणें . एक प्रकारचा कर ; खंडणी . ' खांडेधुआवन मागे अंतराळीं । ' - शिशु १६२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP