Dictionaries | References

कुलकुल

   
Script: Devanagari
See also:  कुलकुलाट

कुलकुल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also the chirping or twittering of sparrows or little birds: also lively cawing of crows. Ex. हंसें मुक्ता नेली मग केला कुलकुलाट का- कांनीं.

कुलकुल

   स्त्रीपु . कलकलाट ; गोंगाट ( शाळेंतील खेळण्यांतील , भांडणातील , मुलांचा ; पक्ष्यांची चिंवचिंव , किलबिल , चीलबिल , कावळ्यांची किरकिर , काव काव . ( ध्व .)
 अ.क्रि.  ( गो .) मोठ्यानें ओरडणें .( ध्व .)
०कुलकुलणें   अक्रि . १ कलकलाट करणें ( पक्ष्यांनीं किंवा मुलांनी ). २ आनंदानें बेहोष होणें . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP