Dictionaries | References

कुरकूल

   
Script: Devanagari
See also:  कुरकुला , कुरकुली , कुरकुलें

कुरकूल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
&c.

कुरकूल     

पुस्त्रीन . नाना प्रकारचें जिन्नस ठेवण्यासाठीं कळकाच्या कांबीची केलेली बुरडी , पाटी , टोपलें , करंडी , पेटारा वगैरे पात्रें , साधनें . हीं ( एक सौदर्यांचे लक्षण ) यावरी बोले कुरंगनयीं । ' महिपति ( नवनीत पृ . २४४ .) कुरंगिणी - स्त्री . हरिणी . ' आळवितो जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलीया वनी तहानभुकें । ' - तुगा १६०५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP