Dictionaries | References क कुरकुला Script: Devanagari See also: कुरकुली , कुरकुलें , कुरकूल Meaning Related Words कुरकुला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 4 A similar thing, but very small, as a plaything for children. कुरकुला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हा एक चिखलांत सर्द जमिनींत येणारा रोपा आहे . याची भाजी अळवासारखी पण बुळबुळीत होते . - वगु २ . ५१ . ( सं . कर्करि )पुस्त्रीन . नाना प्रकारचें जिन्नस ठेवण्यासाठीं कळकाच्या कांबीची केलेली बुरडी , पाटी , टोपलें , करंडी , पेटारा वगैरे पात्रें , साधनें . हीं ( एक सौदर्यांचे लक्षण ) यावरी बोले कुरंगनयीं । ' महिपति ( नवनीत पृ . २४४ .) कुरंगिणी - स्त्री . हरिणी . ' आळवितो जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलीया वनी तहानभुकें । ' - तुगा १६०५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP