Dictionaries | References क किताबती Script: Devanagari See also: किताबत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 किताबती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ गोष्ट बखर . ' राजेरजवाड्यांचा किताबती । दामाजीपंताच्या बखरा वाचिती । ' - अफला ९ . २ पदवी .' त्यास हंबीरराव नांव - किताबती देऊन ...' - सभा ६२ . ३ हे किताबत - पत्रव्यवहाराच्या शेवटीं लिहावयाची ' हें विनंति .'०रेघ स्त्री. ( कारकुनी भाषा ) बंदाच्या सार्या जिल्हाव्रर जी रेघ काढतात ती ; यापासुनक किताबती - लिहिणें प्रकार रीति इ० = जिल्ह्यांच्या सर्व रुंदीवर लिहुन मग दुसरीकडे वळणें ; रेघ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP