-
a Last-born. One of the classes of महार, मार्ग &c.
-
One of any of the low classes beyond the division of Shúdra, a महार, मांग, चांभार &c. अंत्यज comprehends seven classes or descriptions, viz. रजक, चर्मक, नट, बुरुड, कैवर्त्त, भेद, भिल्ल.
-
पु. शुद्ध जातीच्या खालील महार , मांग , चांभार इ० अतिशुद्र ; धोबी , चांभार , बुरुड , नट , कोळी , भेद ( पारधी ) भिल्ल या सात जातींचा अत्यजांत समावेश करीत असत . - मनु ८ . २७९ . ' तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शुद्र अत्यजादि इया । ' - ज्ञा ९ . ४६० ; - एभा २३ . ८१ ' मग पंढरीक्षेत्रामाजीं निश्चितीं । जन्म पावसील अंत्यत याती । ' - संवि २० . १३३ . ( सं . अंत्य + ज ) - वि . शेवटचा ; शेवटील .
-
See : शूद्र, शूद्र
Site Search
Input language: