Dictionaries | References क कांचणी Script: Devanagari See also: काचणी Meaning Related Words कांचणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Anxiety; anxious concern or apprehension. Ex. ऐसा पडिलों कांचणीं ॥ धावा करी म्हणवुनि ॥. 4 Teasing, tormenting, worrying. कांचणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Anxiety. Teasing. कांचणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गु .) एक प्रकारची चोळी , कांचोळी ( सं . कांचन = बंधन ) स्त्री. १ घर्षण . ' दैवें वायुच्या कल्लोळीं । परस्परें वेळुजाळीं । स्वजातिकांचणी इंगळी । पेटली ते हाळी वनाची करी । ' - एभा १३ . १८९ . २ घर्षणानें पडलेला खांच , वळ , ओरखडा . ' दारें चिरा कापे पडिला कांचणीं । ' तुगा ३३९४ . ३ रेडे वगैर्ची शिंगें कापण्याकरितां तयार केलेली दोरी . ४ काळजी ; हुरहुर ; चिंता . ' ऐसा पडिलों कांचणी । करी धांवा म्हणउनि । ' तुगा १५०८ . ५ गांजणी ; जाचणी ; छळणुक . ६ नाश ; काटणें ; छाटणे ; ' बुंद नोहे ते चिंतामणी । हरुषें केली भावकांचणी । ' - नव . १४ . २६ . ( सं . कांचन = बंधन ) म्ह० -( व .) गहूं घालावा दाटणी बायको घालावी कांचणी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP