Dictionaries | References क कली Script: Devanagari See also: कलि , कलिका Meaning Related Words कली हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun बिना खिला हुआ फूल Ex. माली बच्चे को कली तोड़ने पर डाँट रहा था । HYPONYMY:लौंग ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कलिका मुकुल अनखिला फूल मुकुर कोरक प्रसून शिगूफा शिगूफ़ा प्रसूनकWordnet:asmকলি bdथफिनाय benকলি gujકળી kanಮೊಗ್ಗು kasٹوٗر kokकळो malമൊട്ടു് marकळी mniꯂꯩ꯭ꯑꯄꯣꯝꯕ nepकोपिला oriକଢ଼ି panਕਲੀ sanकलिका tamமொட்டு telమొగ్గ urdکلی , شگوفہ , غنچہ , بن کھلا پھول noun कुरते आदि में लगने वाला कटा हुआ तिकोना कपड़ा Ex. कली लगाने से कपड़े में तनाव कम पड़ता है । HOLO COMPONENT OBJECT:कुरता ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকলী kanಮೂಲೆಪಟ್ಟಿ malതുണിക്കഷണം urdکلی noun अक्षत योनि कन्या या स्त्री ऐसी कन्या जिसका पुरुष के साथ समागम न हुआ हो Ex. वेश्यालयों में कली की माँग अधिक होती है । ATTRIBUTES:कुमारी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अक्षताWordnet:asmকুমাৰী bdगोथार आथोन gujકલી kanಎಳೆಯ ತರುಣಿ kasاَنۂرِش کوٗر , جوان کوٗر nepमुना oriକଢ panਕੁਆਰੀ ਕੁੜੀ sanअक्षता telకన్య urdباکرہ , دوشیزہ , نوعمر , نوخیز noun पक्षियों का निकला हुआ नवीन पर या पंख Ex. चूजों में कली निकल आई है । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনতুন পালক kasنَوٕ پَکھٕ malപുതിയ തൂവല് marनवी पाख oriକଅଁଳପର tamஇளம் சிறகு telమొగ్గ See : कली चूना कली कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कलियुगाचो देव Ex. कलीन बरो वेळ पळोवन नलाच्या कुडींत भितर सरलो ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinकलि See : कलियूग कली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kalikā or kalī f S An unblown flower, a bud. कली Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bud, an unblown flower. कली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कलियुगातील देवता Ex. संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला. ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinकलि See : कलियुग कली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कृतत्रेताद्वारादि चार युगांतील शेवटचें चालु युग ; कलहाचा किंवा दुर्बुद्धीचा काळ ; कांहींच्या मतें या युगाचा आरंभ खिस्ती शकापुर्वी तीनशें , कांहींच्या मतें ३१०१ व कांहींच्या १३७० वर्षापूर्वी झाला . याचा अवधि ४३२००० वर्षे आहे व तो अवधि संपला म्हणजे सर्व जगाचा प्रलय होणार आहे . २ भांडण ; तंटा ; कलह . ' नर्मींच कलि प्रगटे । ' - मोमंभा ३ . २३ . ३ कलियुगाची देवता . ' सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्हीं कां कलिसारिखे । ' - तुगा १४५८ . ४ दशवतारी गंजीफांतील शेवटचा रंग . ५ बिब्बा ; भिलावा . ६ पाप . ' गर्तिच्या बाटविल्या त्वां मुली । काय वाढविसिल हा कली ' - राला ४० . ७ युद्ध . ' करिति महागजसमान गाढ कली । ' - मोआदि २८ . ३६ . ८ मत्सर . ' तच्चितीं शिरला अनर्थ मुलक कलीं । ' - विक ३१ .०काल पु. कलियुगांतील दिवस ; अज्ञानमय , त्रासदायक , संकटकारक काल . कळिकाळ पहा . ( सं .) - चा पहारा - पु . राक्षसी निर्दयता ; दुष्टपणा किंवा बेबंदी घडुन आली असतां उच्चारावयाचा शब्द .०द्रुम पु. १ बेहडा त्यांचें झाड व फळ . २ बिब्यांचें झाड व त्यांचें फळ . ( सं .)०पुरुष पु. १ वाईट , भांडखोर मनुष्य ; दुष्ट मनुष्य . २ नाटकांतील नायकाच्या प्रतिस्पर्धा ; खळपुरुष ; दुष्ट पात्र . ' आपल्या नित्याच्या ओळखीची जो कलिपुरुष ; दुषट पात्र . ' आपल्या नित्याच्या ओळखीचा जो कलिपुरुष '- विचारविलास ४१ . ( सं .)०मल पु. कलियुगांतील पापवासना ; दुष्ट वासना ; दुर्बुद्धि ; दोष ; पातकें . ' एका जनार्दनीं रसाळा । कथा कलिमल नाशिनी । एरुस्व ९ . ६६ . ( सं . कलि + मल )०महात्म्य - न . कलियुगापासून उद्भवणारे परिणाम , संकटें इ० कलियुगाचें वर्चस्व ; अमंल , प्रभाव . ( सं .)०युग न. कलि - ली अर्थ १ पहा . युगचतुष्टयांतील चवथें युगे .०युगवर्ष न. शालिवाहन शकापुर्वा ३१७९ या वर्षी ( ख्रिपु ३१०२ ता . १८ फेब्रुवारी ) भारतीय युद्ध झालें त्यानंतर थोडक्यांत दिवसांनीं कलियुग सुरु झालें . - ज्ञाको क १७५ .०युगाचा -- पु . कल्पक व चुतर पुरुष ; बुद्धिवान मनुष्य .ब्रह्मा -- पु . कल्पक व चुतर पुरुष ; बुद्धिवान मनुष्य .०संचरणें क्रि . मनुष्य भांड्ण्याच्या बेतास आला म्हणजे त्याच्या संबंधानें म्हणतात . ' ह्माच्या मनांत पोटांत कली संचरला . Related Words कनक-कली कली-संटारण उपनिषद कली चूना कली चूना कली कली खोटी, दुनिया उफराटी कली निकलना कनककली gusset inset राम-कली कलिका दिल की कली खिलना alula spurious wing bastard wing कळी زرکلی سۄنہٕ دوٗر کنہٕ دوٗر কনক-কলি କନକକଲୀ ਕਨਕਕਲੀ કનકકલી बुगडी குமிழ் చెవిపోగులు കനകകല്ലി कळीचा चुना सुनै अन्थाइ କଲିଚୂନ કળીચૂનો चुनखळी शिलाक्षारः சுண்ணாம்புக் கல் കുമ്മായം कळो कलि-सण्टारण उपनिषद কলি-সণ্টারণ উপনিষদ କଳି ସଣ୍ଟାରଣ ଉପନିଷଦ ਕਲਿ-ਸੰਟਾਰਣ ਉਪਨਿਸ਼ਦ કલિસંતરણ ઉપનિષદ કળી थफिनाय மொட்டு ಮೊಗ್ಗು കലി-സണ്ടാരണ ഉപനിഷത് മൊട്ടു് कलि-सण्टारण उपनिषद् কলি ਕਲੀ چوٗنہٕ ٹوٗر চূণ চুনকাম మొగ్గ సున్నం ಸುಟ್ಟ ಸುಣ್ಣ bud କଢ଼ି कोपिला virgin अनखिला फूल पत्थर चूना शिगूफ़ा शिला क्षार प्रसूनक दांडोली चौबगला शिगूफा कमीज़ खिलना बाह्य दल लौंग अपुष्पित गाँजा कलयुग चिणणें अक्षता प्रसून मुकुर कोरक सारी जई उगा सारि मुकुल चौकडी कलि विकास कल्कि युग भर नल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP