Dictionaries | References

कर्दनकाळ

   
Script: Devanagari

कर्दनकाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   An unrelenting tyrant or foe.

कर्दनकाळ

 वि.  अती क्रूर , कठोर , महाभयंकर .
 वि.  कडक , क्रूर , तापट , भयंकर शिक्षा देणारा .

कर्दनकाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  खूप अहित करील असा   Ex. हा अधिकारी गुंडांना आपला कर्दनकाळच वाटतो.

कर्दनकाळ

 वि.  क्रूर ; तापत ; कडक ; भयंकर शिक्षा करणारा . करदनकाळ , करझतकाळ पहा . ' मराठे म्हटले म्हणजे मोगल , रोहिले , पठाण , रजपुत वगैरेना कर्दनकाळासारखे वाटतात .' - लोक . हितवादी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP