Dictionaries | References

कफन

   
Script: Devanagari
See also:  कफण

कफन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह कपड़ा जिसमें शव लपेटकर गाड़ा या फूँका जाता है   Ex. कुछ लोग बुढ़िया की लाश को कफन में लपेट रहे थे ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कफन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मड्याचेर घालतात तें लुगट   Ex. तो कफन हाडूंक गेला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕೊರಳಿಗೆ ಹಾಕುವ ವಸ್ತ್ರ
   see : धुवट

कफन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रेतावर घालण्याचे किंवा प्रेत गुंडाळण्याचे वस्त्र   Ex. काहीजण म्हातारीचे प्रेत कफनमध्ये गुंडाळत होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

कफन

  न. मुसलमानाच्या प्रेतावरील वस्त्र - आच्छादन . ' त्याची कफन आणुन त्यास माती दिल्ही .' - रा . ६ . ११२ . ' मयत माणसाचें कपन घेतो .' - मसाप २ . २ . ६४ . ( अर . कफन तुल० इं . कॉफिन )
०खायरा   री - वि . ( गो .) कफनाचा तुकडा सुद्धां विकूम खाणारा . ( ल .) अतीनीच ( मनुष्य )

कफन

   कफन खायरा
   (गो.) प्रेतावरील वस्‍त्र देखील घेऊन विकून खाणारा. अतिशय नीच मनुष्‍य
   ज्‍याच्या हृदयाला भीति, लाज वगैरे कोणत्‍याच विकाराचा स्‍पर्श होत नाही असा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP