Dictionaries | References

कथली

   
Script: Devanagari
See also:  कथला , कथळा , काथली

कथली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A certain vessel made of tin. 2 The itch or scab of cattle.
   composed of tin; relating to tin.

कथली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A certain vessel made of tin.
   composed of tin.

कथली

  पु. गुरांना होणारी खरूज , खवडे . ( कथील (?))
  स्त्री. ( ना .) महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशीं पडवळ घालून केलेली कढी . हा शब्द यांच दिवशीं उप . योगांत आणिला जातो . ( सं . कथ् = काढणें )
  स्त्री. १ कथलांचें भांडें ; कथलें . २ कथलांच्या तपेल्याच्या आकाराचें पात्र . - वि . कथिलासंबंधी ; कथलांचें ( भांडें वगैरे ). ( कथील )
   एक प्रकारचा डिंक . - मुंव्या ४६ .
  स्त्री. एक तृणधान्य . कथली खरूज - १ स्त्री . जींतून पू वहात आहे अशी - ओली असलेली खरूज . २ ( ल .) अति द्वाड ; खोडकर मनुष्य . ३ काळजास जाऊन झोंबणारें दुःख , पीडा ; त्रासदायक गोष्ट . कथली व्याध - धी - पीडा - स्त्री . १ वहात असलेली गर्मी , उपदंश , बद ; २ ( ल .) खोडकर , त्रासदायक मनुष्य ; मरी , प्लेग , वाखा वगैरे आजार ; सांथ ; व्याधि ; पीडा .

कथली

   कथली खरूज
   १. ओली खरूज. २. त्रासदायक गोष्‍ट
   पीडा. ३. अति द्वाड माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP