Dictionaries | References क कडबोळें Script: Devanagari See also: कोडबळें , कोडबुळें , कोडबोळें Meaning Related Words कडबोळें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A ring made of mixed flour and fried. कडबोळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ भाजणीच्या पिठाचा तेलांत तळुन केलेला एक पदार्थ ; हा वाटोळा , अर्धवाटोळा असतो . २ कडबोळ्याच्या आकाराचा पदार्थ . ३ शोभेच्या दारूचा केलेला एक कडबोळ्याचे आकृतीचा प्रकार . - अग्नि ३ . अठराधान्याचें कडबोळें - अठरा शब्द पहा . ( सं . कट + वलय ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP