Dictionaries | References

कटमस्तान

   
Script: Devanagari
See also:  कटमस्त , कटमस्ता

कटमस्तान     

वि.  ( हिं .) १ धिप्पाड ; गलेलठ्ठ ; गवदुल ; धटिगण ; बेडर . २ चढेल ; मस्त ; आडदांड . ३ ( व . ना .) हाडापेरांनी मजबूत ; सशक्त ; बळकट . ' बायको कटमस्त आहे .' ( हिं . कट + मस्त )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP