Dictionaries | References

ऑलिव्ह

   
Script: Devanagari

ऑलिव्ह

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचे सदापर्णी वृक्ष ज्याचे फळ औषधी असते   Ex. ऑलिव्हच्या बियांच्या तेलाचा उपयोग स्वयंपाकामध्ये व मालीशसाठी करतात./ऑलिव्हच्या बियांपासून काढलेले तेल आरोग्यदायक असते
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  ऑलिव्ह नावाच्या सदाहरित वृक्षाचे फळ जे अंडाकार आणि हिरव्या रंगाचे असून पिकल्यावर जांभळासारखे जांभळे किंवा काळे होते   Ex. ऑलिव्हचे लोणचे बनवले जाते.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

ऑलिव्ह

  पु. एक फळझाड ; भूमध्यसमुद्राच्या आजूबाजूस याची लागवड होते . याच्या फळाचें तेल काढतात . कांहीं ठिकाणीं फळांचें लोणचें घालतात . फळापासून रंग तयार होतो . आलिव्हाचें पान , फांदी , माळ ख्रिस्ती लोकांत शांततेचें निदर्शक मानितात . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP