Dictionaries | References

एककल्ली

   
Script: Devanagari
See also:  एककली

एककल्ली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   obstinately adherent to one set of opinions, habits, modes, ways; narrow, bigoted.

एककल्ली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   obstinately adherent to one set of opinions, ways &c. narrow, bigoted. one-sided.

एककल्ली

 वि.  आपल्याच मार्गाने जाणारा , एकदेशीय , एकपंथीय , एकांशी , संकुचित वृत्तीचा , हटवादी , हट्टी , हेकेखोर . ( हेकेखोर , हटवादी , हट्टी यांत आपले तेच खरे करून दाखवणारा , असा भाव असतो .)

एककल्ली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  एकाच गोष्टीवर ठाम असणारा दुसरी बाजू लक्षात न घेणारा   Ex. तो एककल्ली माणूस आहे.

एककल्ली

 वि.  
   हेकेखोर ; संकुचित मनाचा ; एकाच ठराविक मतांना , संवयींना , पद्धतींना किंवा गोष्टींना अगदीं हट्टानें चिकटून राहणारा ; प्रसंगानुसार वागण्याचें ज्ञान नसलेला ; कोत्या मनाचा .
   ( पाठ करणें , तर्क करणें , हिशेब करणें . कवन करणें इ० पैकीं ) एकाच विषयाकडे स्वाभाविक कल किंवा बुद्धि असलेला ; एकांगी ; एकदेशीय . [ एक + कल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP