Dictionaries | References

ऊहु

   
Script: Devanagari
See also:  ऊह

ऊहु     

 पु. 
तर्क ; अजमास ; अंदाज ; तर्कज्ञान .
परिस्थित्यनुरुप बदल केलेला ( शास्त्रवचनांत वगैरे ). उहू अर्थ १ पहा . [ सं . ]
०चाळणें   प्रतिपादन करणें . अर्थी असत्याचा बडिवारु । सद्भावें केला जो सदगुरु । त्यासि मिथ्या नास्तिक विचारु । एकांतीं नरु ऊहु चाळी । - एभा २३ . २२७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP