Dictionaries | References उ उवायिणें Script: Devanagari See also: उवाइणें Meaning Related Words उवायिणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. प्रसन्न होणें ; संतोषित होणें ; आनंद पावणें . देखें कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । - ज्ञा २ . ३५२ . ते काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें । - ज्ञा ५ . १६२ .शांत होणें . क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । - ज्ञा ६ . २१५ .स्पष्ट करणें ; विस्तारानें सांगणें . जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला । - ज्ञा १८ . ५१९ . तोचि सामग्रीनें उवाइला । - रंयोवा १ . ७६७ . [ सं . उप + दिशा ; प्रा . उवइस ]स्थापन करणें ; उभारणें . मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवायिला बादरायणें । गीताप्रासादा । - ज्ञा १८ . ३३ . [ सं . उप + इ = जाणें ; उपाहित - उवाइअ + ल = उवाइल . - भाअ १८३५ . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP