Dictionaries | References

उपलविणें

   
Script: Devanagari
See also:  उपलवणें

उपलविणें     

उ.क्रि.  
प्रसार ; विस्तार . मौक्तिकां चिआं वेलीं फुललिया । कीं क्षीरसागरां लहरी उपलवलियां । - शिशु ५९२ .
विवेचन , विस्तार , व्याख्यान , वर्णन करणें . हेचि आनि भांती । प्रमेय उपलवूं पुढतीं । परी तूं प्रतीती । याचि घे पां । - ज्ञा १४ . ८६ .
फुलणें ; उकलणें ; फुलविणें ; विकास करणें . साहित्याचिए सेजें । बोलांचा रंगु उपलविजे । - शिशु २४ . जैसी चंद्रमयाची घडी । उपलविली । - ज्ञा ११ . २२३ .
व्यक्त होणें . तेथें जाणो कोटी सूर्य घडीं उपलविली चोखडी । तैसी तेजपरवडी । श्यामांग चतुर्भुज । - स्वादि १० . ३ . १३ .
प्रसन्न होणें . तेणें हरिखें आतां उपलवला निरुपील । - ज्ञा ६ . ४८८ . [ सं . उत + प्लु ; उप + प्लु ; उत्प्लवन किंवा उपप्लवन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP