Dictionaries | References उ उद्भुज Script: Devanagari See also: उद्भिज्ज , उद्भिद , उद्भिद् Meaning Related Words उद्भुज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वृक्ष , वनस्पति इ० सृष्टि . जैसी मही हे उद्भिंज । - ज्ञा ६ . ४४ . - वि . जमीनींत उगवणारे ; जमीनींतून वर येणारे ; अंकुर फुटणारे ; बाहेर पडणारे ( वृक्ष , वनस्पति , इ० ) [ सं . उद + भिद ]०कटिबंध पु. पृथ्वीच्या ज्या भागांत वनस्पती वाढतात तो प्रदेश .०कोटि स्त्री. वनस्पतिवर्ग ; प्राणिवर्गाच्या उलट . सेंद्रियरसायनशास्त्रांत उद्भिज्ज व प्राणिज या सेंद्रियकोटींतील यच्चयावत पदार्थांचा समावेश होतो . - सेंपू प्रस्तावना १ . उद्भुज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 उद्-भुज mfn. mfn. with uplifted arms, [Dharmaś.] ROOTS:उद् भुज Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP