Dictionaries | References

उत्साव

   
Script: Devanagari
See also:  आवड , उत्कट इच्छा , उत्सव , उत्साह , गुलहवस , गुलहौस , हौस

उत्साव     

 पु. 
आनंद ; आह्लाद . उत्साह पहा . या ब्राह्मणांसि आम्हां सुह्रदांसि पदीं बसोनि उत्सव दे । - मोशांति ४ . ६६ .
आनंदाचा दिवस ; समारंभ ; सण . उत्साह अर्थ ३ पहा . आणिखी होतसे रिणदार तंटा । उत्साव भारी कारणें । - दावि ४१४ .
नाचरंग ; खेळ ; विलास . [ सं . उत + सु ] मूर्ति - स्त्री .
मिरवणुकींत न्यावयाची देवाची प्रतिमा ; भोगमूर्ति .
केवळ शोभेचा , दिखाऊ माणूस , वस्तु .
वि.  ( थट्टेनें ) नेहमीं नटून थटून असणारा ; उत्सवाला , मानाला मात्र पुढें असणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP