Dictionaries | References

उगाळणे

   
Script: Devanagari
See also:  उगळणे

उगाळणे

 क्रि.  घासणे , घोटणे , वाटणे ;
 क्रि.  घोकत राहणे , तेच तेच बोलत राहणे .

उगाळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  लेप, चाटण इत्यादी तयार करण्यासाठी घासणे   Ex. मी पूजेसाठी चंदन उगाळले.
 verb  तेच तेच घोकत राहणे   Ex. झालेल्या गोष्टी परत परत का उगाळतोस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP