Dictionaries | References

इस्टेट

   
Script: Devanagari

इस्टेट

  स्त्री. स्थावर मालमत्ता , मिळकत ; ( सामा . ) मालमत्ता . अज्ञानासंबंधानें हीं इस्टेट कोर्टाच्या ताब्यांत जाऊन तिच्या व्यवस्थेकरितां रोल्ट साहेबांची नेमणूक झालेली होती . - टि २ . ५७७ . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP