Dictionaries | References

आवाजी

   
Script: Devanagari
See also:  आवाज

आवाजी

   पुस्त्री .
   ध्वनि ; सूर ; शब्द ; नाद .
   बातमी ; गडबड . [ फा . आवाझ ]
०काढणें   
   बोलणें ; शब्द करणें ; कुरकुर करणें .
   ( कु . ) ऐपतीबाहेर आव दाखविणें .
   ( कानाखालीं ) थोबाडींत मारणें .
०दार वि.  चांगल्या आवाजाचा ; चांगल्या नादाचा ध्वनीचा .
०दारी  स्त्री. आवाजी ; सुरेलपणा ; आवाजाचा झोंकदारपणा , खणखणीतपणा .
०देणें   हाक मारणें . त्या वेळीं जमादार त्यास आवाज देऊन आपलेकडे बोलावून घेतो . - चित्त्याची माहिती १७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP