Dictionaries | References आ आरळ Script: Devanagari See also: अरसा , आरळी , आरवार , आरवाळी , आरशिशि , आरशी , आरस , आरसा , आरसी , आरसेनहाल Meaning Related Words आरळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ मध्यें पहा . पु. १ फुलें . २ फुलांचा मऊ बिछाना . ' मालती मोगरे चंपकी । आरळ घातले हस्तकीं । पथिकातें पहुडावया ॥ ' - मुक्ते हरिश्चंद्राख्यान १९४ . अरळ पहा .वि. नाजुक ; अरुवार ; मृदु . अरळ पहा . कवणाचिये सेजे फुलांचे आरळ घालिजे । - भाए १३० . मागें बुचडा आरळ झोक माथ्यावर पदराचा । चार आंगुळें सरळ लपविला चंद्र तारफेचा । - होला १०० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP