Dictionaries | References आ आयतोबा Script: Devanagari See also: आयतगब्बू , आयतगब्बू आयतमार , आयतमार , आयतमार्या , आयतोजी Meaning Related Words आयतोबा कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective अजगरा भशेन वा कश्ट करिनासताना रावपी Ex. ताचे आयतोबा वृत्तीक लागून सगळेच बेजार आसात MODIFIES NOUN:अवस्था सभाव ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmঅজগৰী bdमावादाङा थानाय benঅজগরের মতো gujઅજગરી hinअजगरी kanಸೋಮಾರಿ malപെരുമ്പാമ്പിന്റെ സ്വഭാവം marअजगरी mniꯑꯇꯟꯕ panਅਜਗਰੀ tamஉழைப்பில்லாத telసోమరితనం urdاجگری आयतोबा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आयतोजी , दुसर्याच्या कमाईचे खाणारा , फुकट खाऊ . आयतोबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आयत खाऊ ; कांहीं कष्ट न करतां दुसर्याचें खाणारा ; जेवणाचे ऐन वेळीं येणारा ; श्रम करण्याच्या वेळीं दूर राहून फलप्राप्तीच्या वेळीं हजर होणार्या माणसास हा शब्द लावतात . म्हणआयत गब्बू आणि पैसा ढब्बू .आयतमार आणि खायाला तय्यार .आयतमार्या आणि ताट शृंगार्या . [ आयता ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP