Dictionaries | References अ अभिगार Script: Devanagari See also: अभिकार , अभिघार Meaning Related Words अभिगार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. यज्ञांत हवन करावयाच्या द्रव्यावर किंवा होमाकरितां घेतलेल्या अवदानावर तूप घालणें .( व . ) जेवणाच्या सुरवातीस वाढावयाचें तूप ; अन्नशुध्दि .( ल . ) पाहुण्यांच्या पानावर थोडेसेंच तूप ओतणें .सिंचन . [ सं . अभिधार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP