Dictionaries | References

अभिकार

   
Script: Devanagari
See also:  अभिगार , अभिघार

अभिकार     

 पु. 
यज्ञांत हवन करावयाच्या द्रव्यावर किंवा होमाकरितां घेतलेल्या अवदानावर तूप घालणें .
( व . ) जेवणाच्या सुरवातीस वाढावयाचें तूप ; अन्नशुध्दि .
( ल . ) पाहुण्यांच्या पानावर थोडेसेंच तूप ओतणें .
सिंचन . [ सं . अभिधार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP