Dictionaries | References अ अनुहत Script: Devanagari See also: अनाहत , अनुहत गजर , अनुहत चक्र , अनुहत ध्वनि , अनुहात Meaning Related Words अनुहत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Unbrokenly, uninterruptedly, unintermittingly--sound flowing or issuing. Ex. अ0 वाजति टाळ ॥ झणझणा नाद रसाळ ॥ Also अ0 जेथें वाद्यांचा गजर ॥ दिवस आणि रात्र संख्या नसे ॥ अनुहत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अनाहत गजर - ध्वनि - चक्र पहा . अनुहताचा हल्लरु गासी । - ज्ञा १२ . ७ . जैसा अनुहताचा गजर । तैसी तुरें वाजती अपार । - एरुस्व ६ . ७२ . जातिस्पद राखों जाणें टिपरिया घाई । अनुहात वाय मांदळा रे ॥ - तुगा २४६ .न मारलेला , हाणलेला .स्वयमेव ; स्वभावत : च उत्पन्न झालेला .कोरें ; न धुतलेलें ( वस्त्र ).सततचा ; अखंड .०कमळ ०चक्र न. ( योग . ) शरीरांतील षटचक्रांपैकीं ह्रदयामध्यें अनाहत नामक चौथें कमळ आहे . त्याचा रंग अग्नीसारखा असून तें बारा पाकळ्यांचें असतें . क पासून ठ पर्यंत तेथें बीजाक्षरें प्रत्येक दळावर प्रकाशमान झालेलीं असतात . ह्र्दयीं अनाहत कमळ । तें अग्निवर्ण द्वादशदळ । कं पासुनि ठं बीजीं करी झळाळ । प्रतिपत्रीं ॥ - विउ १ . ५१ . [ सं . अ + हन = मारणें ].०गजर ०ध्वनि पु. योगसाधनानें ऐकूं येणार्या दश नादाच्या ध्वनीपैकीं एक किंवा दहाहि . हें असो ते कुंडली । ह्रदयाआंतु आली । तंव अनाहताचा बोली । चावळे ते । - ज्ञा ६ . २७४ .एकसारखा अखंड अव्याहत सूर - आंवाज . जैसा अनुहाताचा गजर । तैसीं तुरें वाजती अपार । - एरुस्व ६ . ७२ .सोहं शब्द : श्वासोच्छवास . Related Words अनुहत अनुहत गजर अनुहत चक्र अनुहत ध्वनि हल्लर लंगर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP