Dictionaries | References अ अनामत Script: Devanagari See also: अनावहि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अनामत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Without being brought into consumption, use, enjoyment; as unimpaired or unaltered by use or touch; as it was; in statu quo. Ex. तुम्ही धान्य ठेवून गेलां ते अजून माझे घरी अ0 पडलें आहे; सारी जिंदगी वाटून घेतली शेतें मात्र अ0 राहिली आहेत. 4 Just as it is; i.e. steadily, softly, without agitating or shaking. Ex. ही भरलेली दऊत अ0 उचलून ठेव. See अचानक for other senses. Rate this meaning Thank you! 👍 अनामत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A ledger-book. A book for entering unadjusted accounts. f A deposit Rate this meaning Thank you! 👍 अनामत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आगाऊ , तसलमात , मोघम , विसारा ; वि. जप्त , सरकारजमा , Rate this meaning Thank you! 👍 अनामत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : बयाणा Rate this meaning Thank you! 👍 अनामत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. विश्वासानें दुसर्याजवळ ठेवलेली ( ठेव ). ( ल . ) अगाऊ विश्वास पटण्यासाठी दिलेली ( टेंडर बरोबरची वगैरे रक्कम ). जप्त ; सरकार जमा जयदेवरायास हरामखोरी लावून देशमुखी अनामत केली . - इमं ३३ . [ अर . अमानत - वर्णविपर्यास ]. तसलमात ; मोघम ; हिशेबांत नांवाखालीं दाखल न केलेलें . तिर्हाइताकडे ठेवलेली ( वादांतील वस्तु ). सामाशब्द :- अनामत खर्च - खातें - जमा - झाडा - रक्कम - हिशेब इ० . - क्रिवि . खर्च न करतां ; उपभोग न घेतां ; स्पर्श करुन न बिघडवितां ; जशी व्यातशी . तुम्ही धान्य ठेवून गेलां तें अजून माझे घरीं अ० पडलें आहे ; सारी जिंदगी वांटून घेतली शेतें मात्र अ० राहिलीं आहेत . अलगत ; अल्लाद ; हळूच ; सावकाश ; स्थिरपणें . ही भरलेली दऊत अनामत उचलून ठेव . इतर अर्थांसाठीं अचानक पहा .०वही कायम निकाल न लागलेल्या अशा अनिश्चित पैशाच्या देवघेवीसंबंधीं - तसलमात रकमांची ठेवलेली हिशेबाची चोपडी . Related Words अनामत धरवर forfeiture of deposits security deposit अमानत suspense account तसलमात तसलीमात ठेलें तगदमा ठेली भाक उपनिधि श्रेणी विन्यास ठेला deposit હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP