Dictionaries | References

अडावा

   
Script: Devanagari
See also:  अडाव

अडावा     

 पु. सालअखेर देणेंघेणें इ० व्यवहाराच्या सर्व हिशेबाचा सर्व साधारण मेळ पाहण्याचा तक्ता ; जमाखर्चाचें पत्रक - झाडा - तेरीज - ताळेबंद ; अडावबंद , अडावबाकी , अडाववसूल , अडावसूट वगैरे कांहीं सामासिक शब्द .
खर्चाचा कच्चा खर्डा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP