Dictionaries | References

अजि

   { aji }
Script: Devanagari

अजि

 क्रि.वि.  आज . वधिले पांचाळ वृर्षे वीरनिधन मज न सांगवें अजि तें ॥ - मोकर्ण ३५ . ३८ आणुनि धर्मासि दिलें यश आम्हांलाहि गावया अजि तें । - मोसभा १ . ११५ . [ सं . अद्य ; प्रा . अज्ज ; म . आज ]
   उद्रा . अहो ! ( पुरुषांनां किंवा स्त्रियांनां लावतात ). संबोधन प्रसंगीं , यासि म्हणेलचि सभेंत अजि तरणी । - मोभीष्म ३ . २९ ; धृतराष्ट्रासि म्हणे मी संजय व्हा सावधान अजि राया ॥ - मोकर्ण १ . ५ . [ सं . अयि ; हिं . अजि - जी ]

अजि

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
अजि [aji] a.  a. [अजति; अज्-इ [Uṇ.4.139] ] going, moving; as पदाजि walking on foot.
-जिः  f. f. [भावे इन्]
   motion, going.
   Throwing &c.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP