Dictionaries | References

अजहल्लक्षणा

   
Script: Devanagari
See also:  अजहत्स्वार्थलक्षणा

अजहल्लक्षणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अजहल्लक्षणा

  स्त्री. पदाचा जो शक्य अर्थ त्याचा त्यागकरतां त्याहून कांहीं अधिक विशेषार्थ घेतलेला असतो ती लक्षणा ; उ० पानपतावर एक लाख बांगडी फुटली = एक लाख माणसें मेलीं ; एक कप आण = एक कपभर चहा आण ; कावळ्यांपासून दहीं रक्षण कर = कावळे , मांजर वगैरेपासून ; दोनशें भाले आले ; इ० . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP