Dictionaries | References

अजगरासारखे पडणें

   
Script: Devanagari
See also:  अजगरासारखे पसरणें

अजगरासारखे पडणें     

अजगर हा आळशी असतोच, पण विशेषतः आहारानंतर तो अगदीं हालचाल केल्याशिवाय सुस्त पडतो. तेव्हां कोणतीहि पाठीमागें काळजी न बाळगतां स्वस्थ पडून राहणार्‍या मनुष्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP