Dictionaries | References
अं

अंबेमोहोर

   
Script: Devanagari
See also:  अंबेमोहर

अंबेमोहोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A small, round and sweet-smelling kind of rice.

अंबेमोहोर     

 पु. आंब्याच्या मोहोराइतका बारिक . गोल . पांढरा व सुवासिक तांदुळ . याच्या पातीलाहि आंब्याच्या मोहोरासारखा वास येतो . बेळगांवाकडे याच्या काळ्या व पांढरा अशा दोन जाती आहेत . पैकीं काळा उत्तम . २ नाचणीचा एक प्रकार . ( अंबा + मोहार ; गो . अंबेम्होवर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP