-
noun उसातील रस पिळून काढल्यावर राहिलेला भाग
Ex. चिपाट सरपण म्हणून वापरतात.
-
न. १ उंसांतील रस पिळून काढल्यावर राहिलेला ( उंसाचा ) कडबा . उंसाचीं चिपाडें सांडुनी । जैसा रस घेईल गाळूनी - विउ ६ . ६७ . २ ( ल . ) पोट खपाटीं गेलेला , दुबळा झालेला मनुष्य . ३ डोळयांतील चिकट मलांश , चिपडा , गू ; डोलयांतील चिपडयाचा तंतू अथवा थोडासा भाग . [ सं . चिपिट = चापट , का . चिप्पु = खडबडीत कवच , साल ; चिप्पे = उंसाचा चोथा ] चिपाडया - वि . गुर्हाळांतील चिपाडांची वारावार करणारा .
-
A cane or a stalk of squeezed, compressed, or trampled sugarcanes, कडबा &c. 2 fig. A term for a very shriveled or meagre person, or for a fallen-in belly. 3 Gummy excretion of the eye: also a string or a lump of it.
-
n A stalk of squeezed sugarcanes, &c.
Site Search
Input language: