-
अ.क्रि. १ ( नदिचा पूर , पाणीं ) कमी होणें ; खालीं जाणें , उतरणें ; ( पाऊसा , ताप , सूज ) कमी होणें ; ( श्रीमंती , कीर्ति तारुण्य , जोम . इ०स ) उतरती कळा लागणें ; ( पाऊस अभ्रें ) जाणें ; नाहीसें होणें , ' क्षणें शोकिलें जलार्णव । सूर्य उगवतां तम सर्व । जाय जैसें ओसरोनी । ' - मोल . ( बाजार , जमाव , गर्दी ), पातळ होणें ; मागें जाणें ; हटणे ; बाजूला होणें , करणे . ' हा शूर दूर ओसर म्हणणार महाप्रभाव हा रविला । ' - मोमीष्म १० . ९२ . २ रिकाम्या होणें .' जैसा वृष्टि कारुनियां आणाया तोय मेघ ओसरला । ' - मोकर्ण ३५ . ४० ( सं . अवसरण ; प्रा ; ओसरणें )
-
v i Run down. Abate, decline, diminish.
-
To run down or flow off--freshes of a river: to abate, subside, go down--rain, fever, swelling: to decline or pass away--flush of prosperity, heyday of fame, youth, spirits: to pass over or away--rain, clouds: to thin, diminish, dwindle away--a market, an assembly, a crowd. Ex. क्षणें शोकिले जलार्णव ॥ सूर्य उगवतां तम सर्व ॥ जाय जैसें ओसरोनि ॥
Site Search
Input language: