Dictionaries | References t Tiliaceae Script: Latin Meaning Related Words Tiliaceae भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुरुषक कुल, टिलिएसी Tiliaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 परुषक कुल, टिलिएसीज्योत (ज्यूट)निचर्डी, खटखटी, धामण, रुद्राक्ष इ. वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव भेंडी गणात (माल्व्हेलीझमध्ये) केला जातो. हचिन्सन यांनी परुषक गणात (टिलीएलीझमध्ये)केला आहे. भेंडी कुलाशी याचे साम्य असून अनेक व स्वतंत्र केसरदले, दोन कप्प्यांचे व कुंठित फुलोरे या लक्षणांनी त्या कुलापासून परुषक कुलाचे निराळेपण ओळखता येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP