-
वि.
-
चमत्कारिक ; जगाविरहित ; लोकोत्तर ; अद्वितीय ; विलक्षण ; अपूर्व ; असाधारण ( इसम , क्रिया , गुण , दोष वगैरे ). विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति । - ज्ञा ३ . १७१ .
-
अरण्यवासी ; लोकांत ( जगांत ) न राहणारा . - पु . दुर्लौकिक ; दुष्कीर्ति ; अपमान ; फजिती ; सार्वत्रिक अनादर . [ सं . ]
-
वि. अजोड , अतुलनीय , अद्भूत , अद्वितीय , अनुपम , अप्रतिम , उत्कृष्ट , दिव्य , लोकोत्तर , विलक्षण , स्वर्गीय .
Site Search
Input language: