Dictionaries | References s synusium Script: Latin Meaning Related Words synusium राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पादप संघपरस्परांच्या सन्निध (एकत्र) वाढणाऱ्या वनस्पतींच्या (समान) जीवरुपावर आधारलेले पारिस्थितिकीय (परिस्थितिविज्ञानातील) एकक (गट)यातील व्यक्ती कधी एकाच जातीच्या किंवा भिन्न जातींच्या परंतु सारख्या स्वरुपाच्या असतात. अशा अनेक संघांचा समावास बनतो व त्याची सामुहिक रुपाकृती अधिवासाला अनुकूलित असते. उदा. कच्छ वनस्पती, पानझडी वन.pl. synusia Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP