|
शंकू एकलिंगी किंवा द्विलिंगी (लघुबीजुकपर्णे किंवा गुरुबीजुकपर्णे अथवा दोन्ही असलेले) खवलेदार, तळाशी रुंद व टोकाकडे निमुळते होत गेलेले, बीजुककोशयुक्त (प्रजोत्पादक) प्ररोह, बहुधा रुक्ष व अनाकर्षक, काहींच्या मते पुष्पाशी, तर काहींच्या मते फुलोऱ्याशी (पुष्पबंधाशी) साम्य, उदा. एक्किसीटम, सिलाजिनेला लायकोपोडियम, पाइन, सायकस, देवदार इ. strobilus, cone
|