Dictionaries | References s Salicaceae Script: Latin Meaning Related Words Salicaceae भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 वालुंज कुल, सॅलिकेसी Salicaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 वालुंज कुल, सॅलिकेसीऍस्पेन, वाळुंज (विलो)बहान (पॉप्लर) इत्यादी वनस्पतींचे कुल, यात फक्त दोनच वंशांचा समावेश केला जातो. या कुलाचा अंतर्भाव (भूर्जकुल, ओककुल, वंजकुल, अक्रोडकुल, इत्यादीबरोबर) ऍमेंटिफेरी गटात करतात. यांना नतकणिश (लोंबत्या कणसासारख्या प्रकारचे) एकलिंगी फुलोरे येतात. हा सर्व गट ऱ्हास पावलेल्या द्विदलिकित वनस्पतींचा असावा असे मानतात. यांच्या फुलात बहुधा परिदले नसून वाऱ्याकडून परागण होते. वालुंजाचे पुं-फुलोरे सरळ असतात. पुं-पुष्पात २-३० केसरदले छदाच्या बगलेत व स्त्री पुष्पात दोन जुळलेली किंजदले, बीजे अपुष्क व अनेक आणि केसाळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP