Dictionaries | References
r

Rhodophyceae

   
Script: Latin

Rhodophyceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
लाल शैवल मार्ग, ऱ्होडोफायसी

Rhodophyceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
लाल शैवलवर्ग, ऱ्होडोफायसी
शैवल वनस्पतीपैकी लाल रंगाचे द्रव्य (फायकोएरिथीन) शिवाय कधी निळे रंगद्रव्य (फायकोसायनीन) प्रामुख्याने आढळणाऱ्या साध्या कायक वनस्पती, इतर शैवलाप्रमाणे यांमध्येही हरितद्रव्य असतेच. बहुतेक सर्व खाऱ्या पाण्यात, परंतु काही गोड्या पाण्यात आढळतात. केसरहीन नर गंतुके व स्त्री गंतुके असतात. या सर्वांचा अंतर्भाव हल्ली ऱ्होडोफायटा अथवा लाल (रक्त-) शैवल विभागात करतात.
Algae.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP