Dictionaries | References
r

rhipidium

   
Script: Latin

rhipidium

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   व्यजनवल्लरी
   बाजूच्या शाखा एकाआड एक पद्धतीने पण समोरासमोरच्या दिशेने परस्परावर वाढलेल्या असल्याने पंख्यासारखा दिसणारा कुंठित फुलोरा, यामध्ये पहिल्या अक्षावर टोकांस फूल व खाली बाजूस (पहिल्या अक्षाजवळ) तिसरा अक्ष याप्रमाणे अनेक अक्ष निर्माण होतात व सर्व फुले एका पातळीत येतात, उदा. आयरिस व जुंकस (प्रनड) वंश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP